Weather Update in Maharashtra: राज्यात \'या\' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज
2021-04-26 658 Dailymotion
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे देखील अनेक जिल्ह्यांत तापमानात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.